Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’कडून सहाणेंचा उमेदवारी अर्ज दाखल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक विधान परिषदेसाठी शिवाजी सहाणे यांचा उमेदवारी अर्ज दोन मे नाशिकच्या निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला.

शिवसेनेचे नेते असलेले शिवाजी सहाणे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार जयवंत जाधव, आमदार अपूर्व हिरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXJBO
Similar Posts
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यता अभियानांतर्गत नाशिक येथील निफाड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समता परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष
‘महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारू दे’ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारू दे, असे साकडे घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचेही दर्शन घेतले.
'राष्ट्रवादी'च्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची ३१ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या ३१ जणांच्या प्रदेश प्रवक्ता यादीमध्ये आठ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
'राष्ट्रवादी'तर्फे लोकसभा जिल्हाध्यक्ष्यांच्या नियुक्त्या मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन २०१८-२०२० पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्या असून, यामधील दोन लोकसभा जिल्हाध्यक्ष आणि तीन कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language